Sonali Bendre diagnosed with metastatic cancer
सोनाली बेंद्रे ला कॅन्सर झाल्याचे कळले
, अशीच बातमी मनीषा कोईराला, लिसा रे, इरफान खान यांच्या बद्दल ऐकली.
कॅन्सर सारखे क्रिटिकल इलनेस कोणाला हि व कधीही होऊ शकतात. हे सगळे अक्टर्स USA / UK मध्ये जाऊन उपचार करू शकतात.
आपण यातून काही शिकणार आहोत का ?
तुम्ही कधी असा विचार केला आहे का ? कि समजा तुम्ही त्यांच्या जागी असतात तर काय केले असते ?
तुमच्या कडे हेल्थ इन्शुरन्स / मेडीक्लेम / क्रिटिकल इलनेस कव्हर आहे का ?
त्याचे किती कव्हर आहे ?
१ – २ लाख कव्हर आहे ?
की
५ – १० लाख पर्यंत कव्हर आहे ?
कारण हे सगळे क्रिटिकल इलनेस चे पॅकेजेस मुळी ३ – ४ लाख पासून सुरु होतात.
आपण परदेशात उपचार करून घेऊ शकतो का ?
सोनाली ची बातामी वाचून वाईट तर वाटलं, पण यातून जर आपण काही शिकलो, व ते अमलात आणले तर खरे.
शेवटी पुढच्याला ठेच, मागचा शहाणा…..नाही तर आहेच आपला येरे माझ्या मागल्या….
…
हेल्थ इन्शुरन्स / मेडीक्लेम, क्रिटिकल इलनेस इन्शुरन्स माहिती साठी नक्की संपर्क करा.
कौस्तुभ देवळे